कागलमध्ये सकल मराठा समाज यांच्यावतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती सोहळा संपन्न…

Share News

कागल : सकल मराठा समाज कागल यांच्यावतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे साहेब यांचे शुभ हस्ते निपाणी वेस कागल येथील छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज कागलचे अध्यक्ष नितीन दिंडे, नाना बरकाळे, सचिन मोकाशी, विक्रम चव्हाण, विश्वरूप संकपाळ, नितीन काळभोर, संजय ठाणेकर, शशिकांत भालबर, दीपक मगर अरविंद लाड, राजेंद्र डोंगरे सर, प्रवीण गुरव, संजय चितारी, रणजीत पाटील, विजय वाडकर, जयदीप पाटील, दिलीप घोरपडे इत्यादी सकल मराठा बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!