
बानगे (ता. कागल) : बानगे येथे जयभीम तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी माणगाव येथुन भीमज्योत आणुन ज्योतीचे पूजन करण्यात आलेबानगे गावचे प्रथम नागरिक व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले…विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले… प्रबोधनपर व्याख्यान,सर्वांना स्नेहभोजन या विविध उपक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य व जल्लोषात मिरवणूकीने सांगता झाली..जयंतीचे नेटके नियोजन.. संतोष चौगले,धनाजी जिरगे, प्रमोद जिरगे,उदय कांबळे,जीवन जिरगे,अभिजीत जिरगे,रवींद्र जिरगे,रोहित जिरगे,नितीन जिरगे, महेश जिरगे,सिद्धार्थ जिरगे,रमाकांत जिरगे,हेमंत जिरगे, किरण जिरगे,विशाल जिरगे,शिवराज जिरगे,अनिकेत जिरगे,अक्षय जिरगे,रामदास जिरगे,शुभम जिरगे, तुषार जिरगे, आराधन जिरगे आदी जयभीम मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले… त्याचबरोबर बानगे ग्रामपंचायत,जयभवानी दूध संस्था,कॉम.जीवनराव सावंत विद्यालय,सदाहसन वाचनालय या ठिकाणीही डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.